अभिनेत्री शिवाली परब सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमुळे घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाने आणि विनोदाचे नेटकऱ्यांकडू नेहमीच कौतुक होत असते. या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असते. याशिवाय ती सोशल मिडियावरही बरीच अॅक्टिव्ह असून तिथेही व्हिडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकाचे मनोरंजन करत असते. नुकतेच तिने अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या आगामी ‘मिमी’ हिंदी चित्रपटातील नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ या गाण्यावर एक रिल बनवला आहे. सध्या सोशल मिडियावर परम सुंदरी चॅलेंज ट्रेडिंग असून शिवालीनेही हे चॅलेंज स्विकारले आहे.

#ShivaliParab #ParamSundari #MimiMovie #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber